MEMORY BOX Ep. 18: ft. Abhishek Rahalkar | Celebrity Memory Lane | Swamini

2021-09-18 12

कोकणात सेलिब्रेट केलेला न्यू इयर, स्वामिनीच्या शूटला घडलेला किस्सा अशा काही खास आठवणी अभिषेकने शेअर केल्या मेमरीबॉक्समध्ये. अभिषेकच्या मेमरीलेनमधील या आठवणींविषयी जाणून घेऊया मेमरीबॉक्सच्या एपिसोडमध्ये.